close

तुमच्या Lifetime Fitness साठी LIFETIME FITNESS COACHING PROGRAM या फ्री वेबिनारला नोंदणी करा

“आरोग्य क्रांती” — फिटनेसची खरी सुरुवात इथून!


|| कार्यशाळेचे वेळापत्रक ||


img

दिनांक

26/10/2025

img

वेळ

सायं ७ वा.

img

भाषा

मराठी

img

कुठे

झुम

Limited Seats – फक्त 6 जागा शिल्लक आहेत 

तुम्हाला काय मिळणार आहे?


 Weight Loss Blueprint – Simple home-based system ज्यामुळे घरचं जेवण खाऊन वजन कमी करू शकशील – gym न जाता.

 Energy Reset Plan – Step-by-step morning-to-night routine ज्यामुळे तुला दिवसभर freshness आणि stamina मिळेल.

 Food Without Dieting Formula – तुझ्या घरच्या जेवणातच adjustments करून, strict dieting न करता weight manage करणं.

45-Minute Home Workouts – Short, effective workouts जे तुमच्या busy schedule मध्ये fit होतात.

 Sleep & Stress Mastery – Sleep सुधारण्यासाठी आणि stress manage करण्यासाठी proven techniques.

 Confidence Transformation – Fit दिसल्यामुळे कपडे comfortably घालता येणं, फोटोमध्ये smart दिसणं, social confidence वाढणं.

Limited Seats – फक्त 6 जागा शिल्लक आहेत

"Energy नाही म्हणून दिवस वाया घालवणं थांबवा – आपला fresh start इथेच आहे."
Lifetime Fitness Coaching Program

The LIFETIME FITNESS COACHING PROGRAM is
त्यांच्यासाठी नाही ज्यांना :


 ज्यांना 7 दिवसात magic result हवे आहेत – Crash diet / quick-fix शोधणारे.

Discipline follow करायला तयार नाहीत – daily 45-min सुद्धा देऊ शकत नाहीत.

ज्यांना coaching पेक्षा excuses जास्त आहेत – “माझ्याकडे वेळ नाही”, “मी करू शकत नाही” 

 फक्त apps, gadgets वापरून quick motivation शोधणारे – हा program human coaching + accountability देतो.

 Strict dieting करायचं आहे असे लोकं – हा plan घरचं normal जेवण खाऊन results देतो.

फक्त theory हवी आहे, action घ्यायची नाही – हा program action-takers साठी आहे.

The LIFETIME FITNESS COACHING PROGRAM is
त्यांच्यासाठी आहे ज्यांना :


 Overweight लोकं – ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे आणि फिट दिसायचं आहे.

Working Professionals – ज्यांच्याकडे gym साठी वेळ नाही पण 45-min home workout करू शकतात.

Students – ज्यांना long study hours मध्ये fresh आणि energetic राहायचं आहे.

ज्यांना long-term fitness habits बनवायच्या आहेत – short term नाही, lifetime healthy राहायचं आहे.

ज्यांना gym/strict diet नको आहे – sustainable, simple lifestyle हवा आहे.

Health Improve करू इच्छिणारे – BP, Sugar, Cholesterol सारख्या lifestyle issues control करायचे आहेत.

Limited Seats – फक्त 6 जागा शिल्लक आहेत 

Responsive Sub-Headline Text

Responsive Sub-Headline Text

Responsive Sub-Headline Text

Your Expert Trainer

"A Fitness-Focused Coach with Real life Experience"


img

Shrikant Deshmukh

 Fitness Coach

Hello, I’m Shrikant Deshmukh

नमस्कार! मी श्रिकांत, एक Certified Fitness Coach आणि Fitness Content Creator आहे. मागील ५ वर्षांपासून मी व्यस्त Adults, Parents आणि Working Professionals यांना वजन कमी करून, शरीरात ऊर्जा आणि आत्मविश्वास परत मिळवायला मदत करत आहे. 💪 माझा उद्देश फक्त “फिट” दिसणं नाही, तर फिट वाटणं आणि हेल्दी लाइफस्टाइल जगणं हा आहे. मी स्वतः माझ्या जीवनात फिटनेसद्वारे मोठा बदल अनुभवला — आणि आता तोच बदल तुमच्याही जीवनात आणायचा आहे.

या वेबिनारमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे: 🔥 घरबसल्या वजन कमी करण्याची Practical Formula 🥗 डाएट न करता हेल्दी खाण्याची स्मार्ट पद्धत 🧘‍♂️ आणि दररोज ऊर्जा टिकवण्यासाठीचा सोपा Lifestyle System फिटनेस म्हणजे “sacrifice” नाही — तो तुमच्या जीवनाचा Smart Upgrade आहे. माझ्यासोबत या वेबिनारमध्ये सहभागी व्हा, आणि सुरुवात करा तुमच्या Transformation Journey ची! 🚀

यांनी बदल घडवला-आता तुमची वेळ

img

Akshay Jogdand

img

श्रिकांत सर, तुमच्या WORKOUT मुळे फक्त २ आठवड्यांत 2.5kg वजन कमी झालं  आणि सगळ्यात चांगलं म्हणजे आता दिवसभर फ्रेश वाटतंय!

img

Nikhil Salve

img

“तुमच्या session नंतर माझं confidence परत आलंय 💪 आता पुन्हा mirror मध्ये बघायला आवडतंय .

img

Shweta Kotiwar

img

“वेबिनारनंतर मी एकदम inspired झाले सर 🌟 आता मला समजलं ‘फिटनेस’ म्हणजे punishment नाही — self-care आहे ❤️”

img

Pooja katake

img

“सर, तुमचं 21 Days Challenge mind-blowing होतं 🔥 आता मी दररोज सकाळी 30 मिनिटं चालते — आणि तेच आनंद देतं!”


Frequently Asked Questions

1️⃣ हा वेबिनार कोणासाठी आहे?

👉 हा वेबिनार ३० वर्षांवरील व्यस्त व्यक्तींसाठी आहे — Working Professionals, Parents, Homemakers, किंवा Freelancers — ज्यांना वजन कमी करून शरीरात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवायचा आहे.

4️⃣ मला वेळ मिळाला नाही तर रेकॉर्डिंग मिळेल का?

🎥 नाही, हे एक LIVE Transformation Session आहे. रेकॉर्डिंग उपलब्ध नसेल, म्हणून वेळेवर join करणं महत्त्वाचं आहे.

🔟 वेबिनारला Join कसं करायचं?

✅ नोंदणी केल्यानंतर तुम्हाला WhatsApp आणि ईमेलवर Zoom Join Link मिळेल. वेबिनारच्या आधी Reminders देखील पाठवले जातील.

5️⃣ या वेबिनारमध्ये मला काय शिकायला मिळेल?

या सेशनमध्ये तुम्हाला मिळेल – ⭐ वजन कमी करण्याची Practical Formula ⭐ डाएट न करता हेल्दी खाण्याची पद्धत ⭐ घरबसल्या करता येतील असे Simple Workouts ⭐ ऊर्जा टिकवण्यासाठी Lifestyle System

9️⃣ हा सेशन मोबाईलवरून attend करता येईल का?

📱 होय! तुम्ही तुमच्या मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉपवरून सहज Join करू शकता.

7️⃣ मी माझ्या जोडीदाराला किंवा मित्राला सोबत घेऊ शकतो का?

💑 नक्कीच! जो कोणी फिटनेस सुधारायची इच्छा ठेवतो, तो या सेशनमध्ये सहभागी होऊ शकतो.

8️⃣ हा वेबिनार नंतर तुमचा कोर्स विकायचा आहे का?

💬 या वेबिनारमध्ये तुम्हाला Transformation सुरू करण्यासाठी आवश्यक संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. सेशनच्या शेवटी, इच्छुकांसाठी एक Special Fitness Program ची माहिती दिली जाईल — पण खरेदी पूर्णपणे ऐच्छिक आहे.

FREE  ₹1,999/-

Last Chance! 6 Seats Left!